Responsive image

A free talk and slide show on the Amazons and Galapagos Islands by Dr. Sandeep Shrotri

SNDT College of Home Science
and
Institute of Natural History Education and Research


मनुचे अरण्य आणि कासवांचे बेट

वन्यजीव सप्ताहानिमित्त वरील विषयावर डाॅ संदीप श्रोत्री यांचा अनुभव कथन आणि स्लाईड शोचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व निसर्गप्रेमी लोकांना सस्नेह आमंत्रण आहे.

  दिनांक: ६ अाॅक्टोबर २०१९
  वेळ: सकाळी १० ते १२
  स्थळ: एस् एन् डी टी विश्र्वविद्यालयाचे तारापोर सभागृह, नळ स्टाॅपजवळ, कर्वे रोड,
  एरंडवणे, पुणे

Google maps link

या कार्यक्रमाच्या वेळी डाॅ संदीप श्रोत्री यांची पुस्तके सवलतीच्या दरात उपल्ब्ध असतील.

Contact

For any queries write to us at: inher.pune@gmail.com

Or

Call 9850826431 / 020 2544 3096/97